Jump to content

कार्ल जान्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा १०:३५, ७ नोव्हेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
कार्ल जान्स्की

कार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2009-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-31 रोजी पाहिले.