Jump to content

क्लिंटन राष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १०:२६, १० ऑक्टोबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

क्लिंटन राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LITआप्रविको: KLITएफ.ए.ए. स्थळसूचक: LIT) अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील लिटल रॉक शहराचा विमानतळ आहे. याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व परदेशसचिव हिलरी क्लिंटन यांचे नाव दिलेले आहे. बिल क्लिंटन आर्कान्साचे गव्हर्नरही होते. या विमानतळाचेचे पूर्वीचे नाव ॲडम्स फील्ड होते. येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.