Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट अ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा ०५:५३, २२ नोव्हेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात ब्राझीलचा ध्वज ब्राझील, क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया, मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको आणि कामेरूनचा ध्वज कामेरून या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १२-२३ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक अंतिम फेरीत
किती वेळा
शेवटचे
प्रदर्शन
आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
अ१ (मानांकन) ब्राझीलचा ध्वज ब्राझील CONMEBOL यजमान २००७-१०-३० २० २०१० विजेता (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२) ११
अ२ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया युएफा दुसरी फेरी विजेता २०१३-११०१९ २००६ ३ (१९९८) १८
अ३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कॉन्ककॅफ - ओ.एफ.सी. बाद फेरी विजेता २०१३-११-२० १५ २०१० उपउपांत्य फेरी (१९७०, १९८६) २४
अ४ कामेरूनचा ध्वज कामेरून कॉन्ककॅफकॅफ तिसरी फेरी विजेता २०१३-११-१७ २०१० उपउपांत्य फेरी (१९९०) ५९

पूर्वीच्या फिफा विश्वचषकांतील लढती

[संपादन]

या गटातील संघ पूर्वीच्या अनेक फिफा विश्वचषकांत एकमेकांशी लढलेले आहेत.[१]

ब्राझील वि. क्रोएशिया
  • २००६, गट सामने: ब्राझील १–० क्रोएशिया
ब्राझील वि. मेक्सिको
  • १९५०, गट सामने: ब्राझील ४–० मेक्सिको
  • १९५४, गट सामने: ब्राझील ५–० मेक्सिको
  • १९६२, गट सामने: ब्राझील २–० मेक्सिको
कामेरून वि. ब्राझील
  • १९९४, गट सामने: कामेरून ०–३ ब्राझील
क्रोएशिया वि. मेक्सिको
  • २००२, गट सामने: क्रोएशिया ०–१ मेक्सिको

सामने आणि निकाल

[संपादन]
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3 2 1 0 7 2 +5 7
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 3 2 1 0 4 1 +3 7
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 3 1 0 2 6 6 0 3
कामेरूनचा ध्वज कामेरून 3 0 0 3 1 9 −8 0
१२ जून २०१४
१७:००
ब्राझील Flag of ब्राझील ३ – १ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
नेयमार Goal २९'७१' (पे), ऑस्कार Goal ९०+१' अहवाल व्हियेरा Goal ११' (स्वगोल)

१३ जून २०१४
१३:००
मेक्सिको Flag of मेक्सिको १ – ० कामेरूनचा ध्वज कामेरून
पेराल्ता Goal ६१' अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,२१६
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

१७ जून २०१४
१६:००
ब्राझील Flag of ब्राझील ० – ० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
अहवाल

१८ जून २०१४
१९:००
कामेरून Flag of कामेरून ० – ४ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
अहवाल ओलिच Goal ११'
पेरिसिच Goal ४८'
मांजुकिच Goal ६१'७३'


२३ जून २०१४
१७:००
क्रोएशिया Flag of क्रोएशिया १ – ३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
पेरिसिच Goal ८७' अहवाल मार्केझ Goal ७२'
ग्वार्दादो Goal ७५'
हर्नांदेझ Goal ८२'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१,२१२
पंच: उझबेकिस्तान


नोंदी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०१४ फिफा विश्वचषक – सांख्यिकी" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2014-06-29 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-06-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]