Jump to content

संथाळी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2409:4042:486:917f::a21:8b1 (चर्चा)द्वारा १४:१०, २५ ऑगस्ट २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
संथाळी
ᱥᱟᱱᱛᱟᱲ
स्थानिक वापर भारत, बांग्लादेश, नेपाळ, भूतान
प्रदेश ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा
लोकसंख्या ७६,४८,९८,२००
भाषाकुळ
ऑस्ट्रो-एशियन
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२ sat
ISO ६३९-३ sat[मृत दुवा]

संथाळी ही संथाळ वंशाच्या लोकांची भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते. भारताच्या राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीनुसार संथाळली ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]