Jump to content

यिडिश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा २३:२०, १९ मार्च २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
यिडिश
ייִדיש
प्रदेश जगभर
लोकसंख्या १८ लाख
लिपी हिब्रू वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अधिकृत अल्पसंख्य भाषा
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Flag of the Netherlands नेदरलँड्स
रोमेनिया ध्वज रोमेनिया
पोलंड ध्वज पोलंड
स्वीडन ध्वज स्वीडन
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ yi
ISO ६३९-२ yid
ISO ६३९-३ yid (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

यिडिश (शाब्दिक अर्थ: ज्यूईश) ही जर्मनीमध्ये उगम पावलेली जर्मेनिक भाषाकुळामधील पश्चिम जर्मेनिक गटामधील एक भाषा आहे. ही भाषा दहाव्या शतकात ऱ्हाइनलॅंड भागात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी तयार केली. यिडिश भाषा हिब्रू लिपी वापरून लिहिली जाते.


हे सुद्धा पहा

[संपादन]