Jump to content

निरोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT (चर्चा | योगदान)द्वारा २३:१८, ७ फेब्रुवारी २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
निरोध
पुरुषांकरिताचा गुंडाळलेला निरोध
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत अवरोध
प्रथम वापर दिनांक इ.स. १९५५
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल २%
विशिष्ट असफल १० ते १८%
वापर
परिणामाची वेळ तात्पुरता
वापरकर्त्यास सूचना ...
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव होय
वजन वाढ नाही
फायदे वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता नाही
स्त्रियांकरिताचा निरोध

सर्वसामान्य भाषेत निरोध हे एक गर्भनिरोधक आहे. निरोध हे पुरुष व स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध असते. पुरुषाने आपल्या शिश्नावर व स्त्रीने योनिच्या आत लावायचे असते.

निरोधचा उपयोग

[संपादन]
  • गर्भनिरोधक
  • यौन संचारित रोगांचा अटकाव.

निरोध कोठे मिळेल?

[संपादन]
  • जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात कंडोम निशुल्क उपलब्ध असतात.
  • जवळील औषधांच्या दुकानात सुद्धा कंडोम विहित किमतीत मिळते.

कंडोम विकत घेताना लाजू नये.स्त्रियांनी आपल्या जीवन साथीसाठी कंडोम घेताना लाजू नये.

निरोधचे प्रकार

[संपादन]
  • नैसर्गिक रबरापासून बनविलेले
  • प्राण्यांच्या त्वचा किंवा इतर अवयवांपासून बनविलेले.
  • कृत्रिम पॉलियुरेथीनपासून बनविलेले.

हे पण महत्त्वाचे

[संपादन]

एड्स