Jump to content

मोनोसोडियम ग्लुटामेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Andharikar (चर्चा | योगदान)द्वारा ००:३६, २० डिसेंबर २००७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मोनोसोडियम ग्लुटामेट, सोडियम ग्लुटामेट, (सेंद्रिय नाव: २-अमिनोपेंटानेडिओइक आम्ल किंवा २-अमिनोग्लुटारिक आम्ल), ज्याला साधारणतः अजिनोमोटो, एम. एस. जी., व्हेस्टिन म्हणूनही ओळखले जाते, हा ग्लुटामिक आम्लाचा सोडियम क्षार आहे.