Jump to content

बोले इंडिया जय भीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोले इंडिया जय भीम
दिग्दर्शन सुबोध नागदेव
निर्मिती धनंजय गलानी
पटकथा सुबोध नागदेव
संगीत दिनेश निंबाळकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी २ तास ३० मिनिटे
निर्मिती खर्च १.५ कोटी


बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे.[][] जय भीम या अभिवादनाची सुरूवात हरदास यांनी केलेली आहे.

हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी मध्येही प्रदर्शित झालेला आहे.[][]

हे सुद्धा पहा

संदर्भ