Jump to content

"हिमोग्लोबिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो {{पानकाढा}}
ओळ १: ओळ १:
{{वर्ग}}
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायु अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बणडायऑक्साईड हिमोग्लोबिनव्दारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.
'''हिमोग्लोबिन''' हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायु अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बणडायऑक्साईड हिमोग्लोबिनव्दारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.
'''नावाप्रमाणे यात हिम व ग्लोबिन हे दोन प्रथिने असतात. त्यांच्यापासुन हिमोग्लोबिन बनते
'''नावाप्रमाणे यात हिम व ग्लोबिन हे दोन प्रथिने असतात. त्यांच्यापासुन हिमोग्लोबिन बनते
'''
'''

२१:५०, ६ जुलै २०१२ ची आवृत्ती

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायु अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बणडायऑक्साईड हिमोग्लोबिनव्दारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.

नावाप्रमाणे यात हिम व ग्लोबिन हे दोन प्रथिने असतात. त्यांच्यापासुन हिमोग्लोबिन बनते

हिम मध्ये लोहाचा अंश असतो.

हिमोग्लोबिनची रचना