"जॅग्वार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
(२० सदस्यांची/च्या३६ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत) | |||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिडेटा माहितीचौकट}} |
|||
{{करीता|जॅग्वार शब्दाच्या इतर वापरा}} |
|||
[[चित्र:Jaguar DF-SD-05-05511.JPEG|right|thumb|जॅग्वार विमान]] |
[[चित्र:Jaguar DF-SD-05-05511.JPEG|right|thumb|जॅग्वार विमान]]{{करीता|जॅग्वार शब्दाच्या इतर वापरा}} |
||
{{Commons|Category:SEPECAT Jaguar|जॅग्वार}} |
|||
भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. 'जग्वार' हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. [[भारतीय हवाई दल|भारतीय हवाई दलातील]] जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला असे मानले जाते. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. १९७९ पासून होतो आहे. |
|||
==स्वरूप== |
|||
⚫ | |||
या विमानांचा पल्ला सुमारे ८५० कि.मी.चा आहे. जग्वार विमानांची अदूर नावाची इंजिन यंत्रणा रोल्स राईस ही कंपनी बनवते आणि त्याला फेडरल एव्हिएशन स्टॅडर्ड आणि ब्रिटिश एव्हिएशन स्टॅडर्ड ने प्रमाणित केलेले असते. ही इंजिने वेळ पडल्यास ३० मिनिटात बदलता येतात. भारतात वापरात असलेल्या या विमानामध्ये सध्या सुधारणा करून त्यावर ऑटोपायलट ही यंत्रणा बसविण्यात येते आहे. आखाती युद्धा नंतर इंग्लंड आणि फ्रान्सच्या विमानांमध्ये जीपीएस यंत्रणा त्वरेने बसवण्यात आली. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. त्यामुळे विमानाची जमिनीपासूनची उंची, पंखांचा जमिनीपासूनचा कोन आदींची योग्य माहिती होणे अतिशय आवश्यक असते. ही माहिती वैमानिकाला या यंत्रणेमुळे सहजतेने मिळते. ही नियंत्रण यंत्रे पूर्णपणे कडक चाचणीतून जातात. तसेच अति उंचीवरून उडतांना वैमानिकांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी विमानांमध्ये [[प्राणवायू]]च्या टाक्या बसविलेल्या आहेत. |
|||
==प्रहार क्षमता== |
|||
[[da:SEPECAT Jaguar]] |
|||
या विमानांच्या नौदलाच्या तुकडीवर जहाजविरोधी हार्पून-२ [[क्षेपणास्त्रे]] बसवण्यात आले आहेत. |
|||
[[de:SEPECAT Jaguar]] |
|||
[[en:SEPECAT Jaguar]] |
|||
==वापर== |
|||
[[es:SEPECAT Jaguar]] |
|||
आखाती युद्धात [[इंग्लंड]] आणि [[फ्रान्स]]ने या विमानांचा वापर विश्वासार्ह ठरला असे दिसून आले. |
|||
[[fr:SEPECAT Jaguar]] |
|||
तसेच भारताने श्रीलंकेत शांतीसेनेच्या कारवाईतही यांचा वापर केला गेला. कारगील युद्धात या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली. |
|||
[[gl:SEPECAT Jaguar]] |
|||
[[id:SEPECAT Jaguar]] |
|||
==वापरकर्ते देश== |
|||
[[it:SEPECAT Jaguar]] |
|||
* भारत |
|||
[[hu:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[ओमान]] |
|||
[[nl:Sepecat Jaguar]] |
|||
[[ja:SEPECAT ジャギュア]] |
|||
==या सारखी इतर विमाने== |
|||
[[no:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[एल टी व्ही ए-७ कॉर्सेयर २]] LTV A-7 Corsair II |
|||
[[pl:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[आय ए आर ९३]] IAR-93 |
|||
[[pt:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[मिग २७]] Mikoyan MiG-27]] |
|||
[[ru:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[मित्सुबिशी एफ-१]] Mitsubishi F-1 |
|||
[[sl:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[सोको जे-२२ ओराओ]] Soko J-22 Orao |
|||
[[fi:SEPECAT Jaguar]] |
|||
* [[झियान जे एच-७]] Xian JH-7 |
|||
[[th:เซเปแคท จากัวร์]] |
|||
[[vi:SEPECAT Jaguar]] |
|||
==हे सुद्धा पहा== |
|||
* [[तेजस]] |
|||
* [[युरोफायटर टायफून]] |
|||
* [[रफल]] |
|||
* [[चेंग्दु थंडर]] |
|||
* [[भारतीय हवाई दल]] |
|||
{{विस्तार}} |
|||
{{साचा:लढाऊ विमाने}} |
|||
[[वर्ग:लढाऊ विमाने]] |
|||
[[वर्ग:मिग विमाने]] |
|||
⚫ | |||
[[वर्ग:फ्रेंच लढाऊ विमाने]] |
|||
[[वर्ग:भारतीय वायुसेनेची विमाने]] |
०१:११, ३ जुलै २०२४ ची नवीनतम आवृत्ती
attack aircraft family by SEPECAT | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विमान कुटुंब | ||
---|---|---|---|
उपवर्ग | land-based attack aircraft, attack/reconnaissance aircraft, fighter-bomber aircraft | ||
मूळ देश | |||
चालक कंपनी |
| ||
उत्पादक |
| ||
विकसक |
| ||
प्रथम उड्डाण |
| ||
Service entry |
| ||
लांबी |
| ||
Wingspan |
| ||
Total produced |
| ||
| |||
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. 'जग्वार' हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला असे मानले जाते. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. १९७९ पासून होतो आहे.
स्वरूप
[संपादन]या विमानांचा पल्ला सुमारे ८५० कि.मी.चा आहे. जग्वार विमानांची अदूर नावाची इंजिन यंत्रणा रोल्स राईस ही कंपनी बनवते आणि त्याला फेडरल एव्हिएशन स्टॅडर्ड आणि ब्रिटिश एव्हिएशन स्टॅडर्ड ने प्रमाणित केलेले असते. ही इंजिने वेळ पडल्यास ३० मिनिटात बदलता येतात. भारतात वापरात असलेल्या या विमानामध्ये सध्या सुधारणा करून त्यावर ऑटोपायलट ही यंत्रणा बसविण्यात येते आहे. आखाती युद्धा नंतर इंग्लंड आणि फ्रान्सच्या विमानांमध्ये जीपीएस यंत्रणा त्वरेने बसवण्यात आली. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. त्यामुळे विमानाची जमिनीपासूनची उंची, पंखांचा जमिनीपासूनचा कोन आदींची योग्य माहिती होणे अतिशय आवश्यक असते. ही माहिती वैमानिकाला या यंत्रणेमुळे सहजतेने मिळते. ही नियंत्रण यंत्रे पूर्णपणे कडक चाचणीतून जातात. तसेच अति उंचीवरून उडतांना वैमानिकांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी विमानांमध्ये प्राणवायूच्या टाक्या बसविलेल्या आहेत.
प्रहार क्षमता
[संपादन]या विमानांच्या नौदलाच्या तुकडीवर जहाजविरोधी हार्पून-२ क्षेपणास्त्रे बसवण्यात आले आहेत.
वापर
[संपादन]आखाती युद्धात इंग्लंड आणि फ्रान्सने या विमानांचा वापर विश्वासार्ह ठरला असे दिसून आले. तसेच भारताने श्रीलंकेत शांतीसेनेच्या कारवाईतही यांचा वापर केला गेला. कारगील युद्धात या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली.
वापरकर्ते देश
[संपादन]- भारत
- ओमान
या सारखी इतर विमाने
[संपादन]- एल टी व्ही ए-७ कॉर्सेयर २ LTV A-7 Corsair II
- आय ए आर ९३ IAR-93
- मिग २७ Mikoyan MiG-27]]
- मित्सुबिशी एफ-१ Mitsubishi F-1
- सोको जे-२२ ओराओ Soko J-22 Orao
- झियान जे एच-७ Xian JH-7
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |